सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
उदाहरणे : काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
समानार्थी : दुमटणे, दुमतणे, दुमतवणे, दुमतविणे
दो परतों का करना।
Bend or lay so that one part covers the other.
स्थापित करा
दुमडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dumdane samanarthi shabd in Marathi.